मैत्री बंधन दिवस
खेळाच्या मैदानावर
आठवण ज्याची येते
शाळेच्या गेटवर
वाट ज्याची पहाते
असे हे जगावेगळे
मैत्रीचे हे नाते
आठवण ज्याची येते
शाळेच्या गेटवर
वाट ज्याची पहाते
असे हे जगावेगळे
मैत्रीचे हे नाते
कधी रुसायचं
कधी फुगायचं
कधी हसायचं
कधी बसायचं
नाश्त्याच्या कट्ट्यावर
एकत्र बसुन जेवायचं
कधी फुगायचं
कधी हसायचं
कधी बसायचं
नाश्त्याच्या कट्ट्यावर
एकत्र बसुन जेवायचं
वस्तूची देवाण घेवाण
एकमेकांना घ्यायचं समजुन
अडीनडीला पैश्याचही दान
जिथं नाही हिशोबाला स्थान
असा आहे दोस्तीचा बहुमान
हिच दोस्ती हिच मैत्री
हेच तर मैत्रीचे हे नाते
जे मित्र मैत्रिणींविना रिते.....
एकमेकांना घ्यायचं समजुन
अडीनडीला पैश्याचही दान
जिथं नाही हिशोबाला स्थान
असा आहे दोस्तीचा बहुमान
हिच दोस्ती हिच मैत्री
हेच तर मैत्रीचे हे नाते
जे मित्र मैत्रिणींविना रिते.....
आज मैत्रीबंधन दिवस माझ्या सर्व मित्र मैत्रिणींची खुप आठवण येते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या तरी गोष्टीतुन मित्र असतो. मित्र म्हणजे कोण आपल्या मनातील ओझं ज्याच्यापाशी हलकं करता येईल अशी व्यक्ती.
आजवर मला असंख्य मित्र मिळाले. त्यात विशेष तुम्ही आहात. तुमचे स्थान मित्र म्हणुन अढळ आहे. कारण जीवन जगत असताना कळत नकळत तुम्ही मला जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ दिली आहे.
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मैत्रीबंधन दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा




आपलाच मित्र......!!!

मैत्री म्हणजे काय ?
उत्तर द्याहटवावेळेला,संकटकालीन त्या मैत्रीची नक्कीच जाणीव होऊन जाते .मदतीचा हात म्हणजे मैत्री ,आपल्या गावातून आपण जेव्हा कामासाठी दुसर्या गावात जातो त्यावेळेस जुन्या गावातील मित्रांची आठवण येते ती खरी मैत्री जाणीव करून देती. आणि खर महत्व त्या मैत्रीच समजलं जातं.
मैत्री म्हणजे काय ?
उत्तर द्याहटवावेळेला,संकटकालीन त्या मैत्रीची नक्कीच जाणीव होऊन जाते .मदतीचा हात म्हणजे मैत्री ,आपल्या गावातून आपण जेव्हा कामासाठी दुसर्या गावात जातो त्यावेळेस जुन्या गावातील मित्रांची आठवण येते ती खरी मैत्री जाणीव करून देती. आणि खर महत्व त्या मैत्रीच समजलं जातं.