गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

माझे विचार 

१ ) फुलांचे आकर्षण हे फुल सुगंधी टवटवीत असे पर्यंतच तसेच प्रेमाचे आकर्षण हे विश्वासाचा सुगंध असेपर्यंतच टिकते. 

२ ) प्रेमाची फुले हि विश्वासाच्या वेलीवर फुलतात.... 
     आणि विश्वासु माणसाच्याच अंगणात पडतात.

३ ) आकर्षण हा प्रेमातील छुपा शत्रु आहे.

४ ) जीवन जगत असताना भविष्याचा वेध घ्या 
   कारण आपल्या समोर  असणारे मार्ग तेव्हाच आपणाला दिसू लागतात.

© राहुल दादा बिचकुले 

1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...