गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

माझे विचार.....

* यशाच्या मार्गावर चालत असताना अपयशाचे काटे आडवे येतात.

परंतु त्यांचा विचार न करता चालत राहाल तर यशाच्या शिखरावर हमखास पोहचाल.


* अपयशाच्या पायऱ्या कितीही असल्या तरी शेवटी यशाची पायरी हि असतेच .


* यशाचे शिखर कितीही दुर असले तरी तेथे पोहचण्यासाठी मार्ग हे असतातच .



* दुख असल्याशिवाय जिवनात खऱ्या सुखाचा अर्थ कळत नाही, तसेच अज्ञान असल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची किंमत कळत नाही.


© राहुल दादा बिचकुले
माझे मन २०१३ पासुन  

1 टिप्पणी:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...