![]() |
| पारंपरिक वेषभूषा - श्रीकांत हंडाळ केडगाव ( दिवाळी 2019 ) |
सोबतुया सुंदर
जातिवंत धनगर
पटका डोईवर
घोंगडी खांद्यावर
हाती घेऊन कुऱ्हाड
राखीतो मेंढरं
बिरोबा अवतरला
धनगर वाड्यावर
आवड छंदातून
संस्कृती दर्शन
जगाला दाखविता
धनगरी जीवन
प्रत्येकाने असेच वागावे
मनमोकळे जगावे
महान आपुली संस्कृती
अभिमानाने सांगावे
लेखांकन : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी