![]() |
| भुलेश्वर डोंगरातील दैवत |
उघड्या बोडक्या माळरानी
शेताच्या बांदावरी रात असो वा दिस देव म्हसोबा राखण करी ओढे नाले असो दाट वनराई तिथे राहते माता मावलाई काय सांगु आईची नवलाई लेकीबाळींची तीच आई दाट वनात आड रानात गावाच्या शिवेवरी बसून आई सटवाई लहान थोरांची राखण करी अशीच रानावनात प्रत्येकाच्या मनामनात रानातली हि दैवतं देती मनाला ताकद अशी हि लोक दैवतं अशी हि लोक दैवतं कवी: राहुल दादा बिचकूले |

Nice
उत्तर द्याहटवा