गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

माझे विचार....

सुखाची दारे उघडण्यासाठी दुःखाच्या पायऱ्या चढाव्या लागतात,

तसेच ज्ञानाच्या सागरात पोहण्यासाठी अज्ञानाचा चिखल हा  तुडवावाच लागतो.


जिवनात अवघड आणि सोपे असे काय आहे. तर ते ' जे आपले मन अवघड समजते ते  अवघड व जे सोपे समजते ते सोपे ' म्हणून अवघड आणि सोपे असे काही नसते तर तो फक्त आपल्या मनाचा कल असतो.


जगात सुंदर असे काय आहे ? व जगात कुरूप ( वाईट ) असे काय आहे ? 

तर ते माणसाचे जिवन आहे !

जिवनात सुंदर असे काय आहे ?  व जिवनात कुरूप ( वाईट ) असे काय आहे ?

तर ते माणसाचे मन आहे ! 

कारण : या गोष्टीचा कल हा अतिवेगवान आहे. 

तुम्ही वागाल तसे जगाल
तुम्हाला सुचेल तसे घडेल ...........


© राहुल दादा बिचकुले 

२ टिप्पण्या:

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...