तुझी माझी जातकुळी
आहे एकच
आयुष्य तरी मला कमी का
दोघेही वाढलो शेजारी
जरी निर्झर अंतरी
तरी माझा घात का
पोखरले कुणी मला
नाही सावरू शकलो
कठीण या जगात
नाही मी टिकलो
जरी दोघे सोबती
तू कणखर ठरला
मी हरलो
जगण्याची उमेद मी
हरवून बसलो
या कठीण जगात
नाही अस्तीत्व टिकवू शकलो
कवी : राहुल दादा बिचकूले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी