जिवनात अपयश आले तरी
खचुन जावु नका...!
पुन्हा उभे रहा
प्रयत्न करत रहा...!
कारण
अपयशाच्या पायऱ्या
आपल्याला मजबुत बनवतात
आणि यशाच्या शिखरावर
पोहचण्यासाठीचे बळ देत असतात...!
कवी : राहुल दादा बिचकुले
कविता, कथा, लघुकथा, प्रसंगवर्णन, प्रवासवर्णन, चारोळ्या आणि विचार यांचा संमिश्र संगम.....
जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी