झुकल्या वाटा थकल्या सावल्या
विरल्या पाऊलखुणा
उंच आभाळी मेघ दाटले
साकारली कला
चित्र दिसते सुंदर भारी
भाव प्रेमाचा चेहऱ्यावरी
वाटते मनाला माझ्या
दोन दोस्त मिळाले एकमेका
निसर्गाची कला भारी
चित्र प्रेमाचे भारी चितारी
वाटते मनाला माझ्या
भेट हि बापलेकाची
दृश्य भारी साठवू नयनी
चित्र रेखाटले कुण्या कुंचल्यानी
हि तर निसर्गाची किमया
नभातुनी साकारली निखळ प्रेमाची दुनिया
कवी राहुल दादा बिचकुले
विरल्या पाऊलखुणा
उंच आभाळी मेघ दाटले
साकारली कला
चित्र दिसते सुंदर भारी
भाव प्रेमाचा चेहऱ्यावरी
वाटते मनाला माझ्या
दोन दोस्त मिळाले एकमेका
निसर्गाची कला भारी
चित्र प्रेमाचे भारी चितारी
वाटते मनाला माझ्या
भेट हि बापलेकाची
दृश्य भारी साठवू नयनी
चित्र रेखाटले कुण्या कुंचल्यानी
हि तर निसर्गाची किमया
नभातुनी साकारली निखळ प्रेमाची दुनिया
कवी राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी