मराठी भाषा दिनाच्या "लेखणी माझे जिवन ब्लॉग व वारसा संस्कृतीचा
युट्युब चॅनेल्स" च्या वाचक आणि प्रेक्षकांना खूप खूप
शुभेच्छा.
माझी मराठी
माझी मराठी
बोल वळविता वळती
सहज साधी सोपी
माय मराठी सर्वांना कळती ....
माझ्या मराठीचा गंध
मधुर भाषिक सुगंध
माझी मराठी निर्मळ
सुंदर बोलीचा दरवळ
माझी माय मराठी
अक्षरी सुंदर वळणदार
कधी मृदू मुलायम शब्द
कधी होती धारदार
माझी भाषा मराठी
माझी आशा मराठी
माझा ध्यास मराठी
माझा श्वास मराठी
माझा देश मराठी
माझा वेश मराठी
मी मराठी
आम्ही मराठी
आमुची माय मराठी
जय शिवराय...... जय हिंद..... जय
महाराष्ट्र
कवी : राहुल दादा बिचकुले
कवी : राहुल दादा बिचकुले
सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा
मराठी
माझे मराठी भाषा दिवसाच्या दिवशी पहिले
मराठी गीत प्रदर्शित
प्रेमाचा झांगडगुत्ता
माझे आणि माझ्या
टीमचे नवीन गाणे
प्रेमाचा झांगड
गुत्ता
गीत - राहुल
दादा बिचकुले
गायक - बाजीराव
होले
सहगायक - विलास
होले
सहकार्य - सुभाष
बिचकुले
संगीत - विशाल
राऊत
ओम स्टुडिओ
निर्माता -
विलास होले
https://youtu.be/5c-ajBcp_QM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी