खेळ कुस्तीचा
खेळ कुस्तीचा
नाही मस्तीचा
अहंकार मनात धरू नका
कधी वरचड
कधी होईल हार
खचुन कुणी जावु नका
जरी असेल तुमचं नावं
तरी भेटतो रावाला राव
नको अहंकार जपा मनस्थिती
नाहीतर चारील तुम्हाला माती
खेळ ताकदीचा
आहे डोक्याचा
अंहकारात कधी जावु नका
समोरच्याला पाण्यात पाहु नका
खेळ खेळावाणी जपा
नको दुष्मनी नको वैरी
काल तुम्ही जिंकला
आज बनु नका अहंकारी
खेळ कुस्तीचा
नाही मस्तीचा
अहंकार मनात धरु नका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी