भुक आणि सुखाला
पारखं झालो आपुन
नाही आधार कुणाचा
कृश झालं देह
भुक मेली अन्नवाचून
नको घाबरुस चिंगे
दैव फिरलंय आज
रोज दिसत्यात पैशावाली
मोल नाही त्यांलें भूकंच
तुझा आधार तुझा दादा
छातीशी कवटाळून जपीन तुला
हाच बांधल्या राखीचा ग वादा
करोडोंच्या गर्दीत
आहे बऱ्याच वाईट नजरा
नजरा चुकवीत जपीन तुला
नाही शिवु देणार अंगी वारा
पाटीवरच शिक्षाण नको ग मले
जगण्या वागण्याचं शिक्षाण शिकुन
नमविण भले भले
तुच माझा जीव
तुच माझा श्वास
तुझ्यासाठी जगण्याचा
करितो अट्टाहास
चिंगे घाबरू नको
आहे आधार मी
जीवनाच्या या वाटेवर
कष्ट करून जगविन
नाही करणार हाजी हाजी
कवी. राहुल दादा बिचकुले
पारखं झालो आपुन
नाही आधार कुणाचा
कृश झालं देह
भुक मेली अन्नवाचून
नको घाबरुस चिंगे
दैव फिरलंय आज
रोज दिसत्यात पैशावाली
मोल नाही त्यांलें भूकंच
तुझा आधार तुझा दादा
छातीशी कवटाळून जपीन तुला
हाच बांधल्या राखीचा ग वादा
करोडोंच्या गर्दीत
आहे बऱ्याच वाईट नजरा
नजरा चुकवीत जपीन तुला
नाही शिवु देणार अंगी वारा
पाटीवरच शिक्षाण नको ग मले
जगण्या वागण्याचं शिक्षाण शिकुन
नमविण भले भले
तुच माझा जीव
तुच माझा श्वास
तुझ्यासाठी जगण्याचा
करितो अट्टाहास
चिंगे घाबरू नको
आहे आधार मी
जीवनाच्या या वाटेवर
कष्ट करून जगविन
नाही करणार हाजी हाजी
कवी. राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी