मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

शिक्षण


शिक्षण 


जगण्यासाठी शिकावे 
शिकण्यासाठी जगावे 
हेच मंत्र सतत जपावे 
शिकण्यासाठी आयुष्य वहावे 


कधी होऊन शिष्य 
कधी अज्ञानी मनुष्य 
ज्ञान घेण्यासाठी आतुर व्हावे 
ध्येय नवीन शिकणे असावे 


दिसे भोवतालचा परिसर 
आहे ज्ञानाचा सागर 
ज्ञान घेण्या सागरातले 
असावे सदा आतुर 


शिक्षण हे शिक्षण 
कधी संपणार नाही 
रोज नवीन शिका 
त्याला वयाच बंधन नाही....


 © कवी / लेखक : राहुल दादा बिचकुले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...