गावाकडची माणसं
आपलं गाव आणि आपलं नाव प्रत्येकानं जपलं पाहिजे.
कारण आपलं गाव आणि आपलं नाव हेच सर्वात जास्त अभिमानाने सांगण्यासारखं असतं.
गाव माझं गाव
आणि नाव माझं नाव
गावाचं नाव किंवा आपलं नाव यावर कधी डाग पडला तर ते आपण कोणालाही सांगु शकत नाही.
म्हणुन आपलं गाव आणि आपलं नाव जपण्याचा प्रयत्न करा.
लेखक : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी